¡Sorpréndeme!

पक्षाला झेंडाही नव्हता तेव्हापासून गाडीवर राज समर्थक नाव टाकून फिरायचो | वसंत मोरे

2022-04-08 1 Dailymotion

मनसे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरेंना हटवण्यात आलं. त्यानंतर वसंत मोरेंना इतर पक्षांकडून पक्षात येण्याच्या ऑफर येत आहे.
वसंत मोरे हे कट्टर राज समर्थक असल्याचं त्यांनी सांगितलं. नगराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर वसंत मोरेंनी खंत व्यक्त केली आहे.